ग्रामपंचायत खुपरी

२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात सुमारे २७५–718  कुटुंबे राहतात. एकूण लोकसंख्या अंदाजे 1381 असून त्यामध्ये सुमारे  1662 पुरुष व    महिला आहेत. ० ते ६ वयोगटातील बालकांची संख्या अंदाजे १५०–१६० असून त्यामध्ये जवळपास ७५ मुलगे व ७५ मुली आहेत.

मुख्यतः आदिवासी (वारली, कातकरी) समाजातील लोक येथे राहतात तसेच काही प्रमाणात कुणबी समाज देखील आहे. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज प्रामुख्याने शेतमजूर, वीटभट्टीमजूर व इतर मजुरी काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन व बकरीपालन सुद्धा करतात.

श्रावण महिन्यात, विशेषतः ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट होत असताना, पावसाळ्यात रानात एक नैसर्गिक भाजी उगवते तिला अळंबी म्हणतात.

ही भाजी अतिशय चवदार व पौष्टिक असते. ही भाजी उगवल्यानंतर लगेच काढावी लागते, अन्यथा ती लवकर फुलून खाण्यास अयोग्य होते. पहाटे लवकर उठून आदिवासी बांधव ही भाजी शोधून फुलण्याआधीच खुडून काढतात, स्वच्छ करून ती लगेच बाजारात विक्रीसाठी नेतात.

या माध्यमातून पावसाळ्यात त्यांना अल्पकालीन रोजगार उपलब्ध होतो.

लोकसंख्येची माहिती

क्रमांकक्षेत्रतपशील
एकूण लोकसंख्या
3043
पुरुष लोकसंख्या
1662
महिला लोकसंख्या
1381
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
 

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालयहोयहोय
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)होय होय
उपकेंद्र (Sub Center)नाही 

नाही
अंगणवाडीहोय

5

होय
प्राथमिक शाळाहोय5होय
माध्यमिक शाळाहोय1होय
उच्च माध्यमिक शाळानाही 0नाही  
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्रनाही 0नाही
समुदाय भवन (Community Hall)होय  होय 
१०स्वस्त दर दुकान (PDS)होय1होय
११श्मशानभूमी / स्मशानभूमीहोयनाही
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरहोय2नाही
१३सीएससी केंद्र (CSC Center)होय1होय

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव: ग्रामपंचायत खुपरी

बँकेचे नाव :  

शाखेचे नाव:

अकाउंट नंबर : 

आई एफ एस सी कोड :

पत्ता : मु. खुपरी ,  ता. वाडा, जि . पालघर – 421303