ग्रामपंचायत खुपरी 

   

२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात सुमारे २७५–३०० कुटुंबे राहतात. एकूण लोकसंख्या अंदाजे १३०० असून त्यामध्ये सुमारे ६५० पुरुष व ६५० महिला आहेत. ० ते ६ वयोगटातील बालकांची संख्या अंदाजे १५०–१६० असून त्यामध्ये जवळपास ७५ मुलगे व ७५ मुली आहेत.

मुख्यतः आदिवासी (वारली, कातकरी) समाजातील लोक येथे राहतात तसेच काही प्रमाणात कुणबी समाज देखील आहे. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज प्रामुख्याने शेतमजूर, वीटभट्टीमजूर व इतर मजुरी काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन व बकरीपालन सुद्धा करतात.

श्रावण महिन्यात, विशेषतः ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट होत असताना, पावसाळ्यात रानात एक नैसर्गिक भाजी उगवते तिला अळंबी म्हणतात.

ही भाजी अतिशय चवदार व पौष्टिक असते. ही भाजी उगवल्यानंतर लगेच काढावी लागते, अन्यथा ती लवकर फुलून खाण्यास अयोग्य होते. पहाटे लवकर उठून आदिवासी बांधव ही भाजी शोधून फुलण्याआधीच खुडून काढतात, स्वच्छ करून ती लगेच बाजारात विक्रीसाठी नेतात.

या माध्यमातून पावसाळ्यात त्यांना अल्पकालीन रोजगार उपलब्ध होतो.

1

श्री. देवेंद्र फडणवीस

मा. मुख्यमंत्री

2

श्री. एकनाथ शिंदे

मा. उपमुख्यमंत्री

WhatsApp Image 2026-05-22 at 4.02.32 PM

श्रीम. सुनेत्रा अजित पवार

मा. उपमुख्यमंत्री

श्री.-जयकुमार-गोरे

श्री. जयकुमार गोरे

मा. मंत्री, ग्रामविकास
व पंचायत राज विभाग

श्री.-योगेश-कदम

श्री. योगेश कदम

मा. राज्यमंत्री, ग्रामविकास
व पंचायतराज विभाग

श्री.गणेश-नाईक

श्री.गणेश नाईक

मा.ना. वनमंत्री महाराष्ट्र राज्य तथा
पालकमंत्री, पालघर जिल्हा

श्री.-मनाेज-रानडे-(भा.प्र.से.)

श्री. मनाेज रानडे (भा.प्र.से.)

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद पालघर

WhatsApp Image 2026-05-22 at 12.30.05 PM

श्री. राजेंद्र पाटील

मा.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हापरिषद पालघर

मा. अशोक पाटील

मा. अशोक पाटील

उपमुख्य कार्यकारी अधिकारी
( पंचायत) जिल्हा परिषद पालघर

wada adhikari

श्री. वैभव भाऊराव शिंदे

गट विकास अधिकारी
पंचायत समिती वाडा

WhatsApp Image 2026-03-31 at 1.15.15 PM

श्री.किशोर काशिनाथ पवार

सरपंच
ग्रामपंचायत खुपरी 

WhatsApp Image 2026-03-31 at 1.15.48 PM

श्री. अजय दामु ठाकरे

उपसरपंच
ग्रामपंचायत खुपरी 

श्री. गोविंद साहेबराव बातुले

ग्रामपंचायत अधिकारी
ग्रामपंचायत खुपरी 

चालू योजना

जल जीवन मिशन
प्रधानमंत्री सूर्यघर योजना
प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना
प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना